Delhi Terrorist Attack: देशाची राजधानी दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्यासंदर्भात अलर्ट जारी करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानची दहशतवादी संघटना दिल्लीत मोठा हल्ला करण्याचा मनसुबा आखत आहे. ...
केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन अद्यापही सुरूच आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांकडून काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार उसळला. लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराप्रकरणी आणखी दोन जणांना दिल्ल ...
प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर जो धुडघूस घालण्यात आला त्यासंदर्भात आम्ही खोलवर जाऊन माहिती घेतली. यात, लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे लोक हे शेतकरी नव्हते, तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते, असे आमच्या लक्षात आले. असा दावा पवारांनी केला आहे. ...
दीप सिद्धू (Deep Sidhu) आणि इक्बाल यांना खलिस्तान किंवा खलिस्तानांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जात होती का, याचा तपास सुरू आहे. दीप सिद्धूला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर गुप्तचर विभागाकडूनही अनेक तास चौकशी करण्यात आली, असे पोलिसांकडून सा ...
Red Fort Violence: Initial details from Deep Sidhu’s questioning in R-Day violence case emerge : तोडफोड करण्याचे समर्थन करणाऱ्या विचारधारेवर आपला विश्वास आहे, असे सांगत फक्त भावनेच्या भरात शेतकरी आंदोलनात सहभाग घेतल्याचा दावा दीप सिद्धूने केला आहे. ...