लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लाल किल्ला

लाल किल्ला

Red fort, Latest Marathi News

"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला - Marathi News | Delhi Blast: "The government did not use harsh words against Pakistan", Congress attacks Modi government over Delhi bomb blast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला

Delhi Blast: "दिल्लीतील बॉम्बस्फोटाला ‘दहशतवादी हल्ला’ मान्य करण्यासाठी मोदी सरकारला 50 तास लागले." ...

दहशतवाद्यांसाठी काळ बनून आले 'हे' IPS अधिकारी; एका पोस्टरवरुन केला मोठ्या कटाचा खुलासा - Marathi News | Delhi Blast: IPS GV sundeep Chakravarthy burst the terror mudule; He revealed a big conspiracy through a poster | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांसाठी काळ बनून आले 'हे' IPS अधिकारी; एका पोस्टरवरुन केला मोठ्या कटाचा खुलासा

Delhi Blast: जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत IPS अधिकारी डॉ. जी.व्ही. संदीप यांच्या सतर्कतेमुळे शेकडो जणांचे प्राण वाचले. ...

दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर - Marathi News | delhi car attack mastermind doctor umar was taking orders from ankara turkey Shocking information comes to light | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर

Delhi Car Blast: कारमध्ये डॉ. उमरच होता याची पुष्टी DNA टेस्टमुळे झाली आहे ...

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू... - Marathi News | Delhi Blast Case: Another terrorist doctor arrested in Delhi blast case; Raids underway across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...

Delhi Blast Case: डॉ. तजामुल हा दिल्ली स्फोटातील प्रमुख आरोपी डॉ. उमर मोहम्मद याच्याशी संपर्कात होता. ...

दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू... - Marathi News | Delhi Blast: 8 out of 10 bodies identified in Delhi blast; Other two bodies of terrorists? Investigation underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...

Delhi Blast: डीएनए चाचणीनंतर ओळख ठरणार; दहशतवादी डॉ. उमर मोहम्मद मरण पावला का? समोर येणार ...

आजचा अग्रलेख: दिल्ली : तख्त अन् रक्त - Marathi News | Today's Editorial: Delhi: Throne and Blood | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: दिल्ली : तख्त अन् रक्त

Delhi Red Fort Attack: साप्ताहिक सुट्टीनंतर कामाच्या पहिल्या दिवशी, सोमवारी सायंकाळी गर्दीच्या वेळी, चांदनी चाैक ते लाल किल्ला या गजबजलेल्या परिसरात एका कारमध्ये झालेला स्फोट, त्यात डझनभर निरपराधांचा मृत्यू, वीसेक लोकांची इस्पितळात मृत्यूशी झुंज, या ...

Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग - Marathi News | Delhi Red Fort Car Blast Updates doctor umar i20 car location before 10 days of attack mujammil shaheen shahid connection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग

Dr. Umar i20 Car Information, Delhi Red Fort Car Blast Updates: ज्या कारमधून स्फोट घडवून आणला, त्या संबंधी मोठा खुलासा झाला आहे ...

Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली - Marathi News | delhi red fort car blast updates jaish e mohammed shaheen shahid confession terror plot attack explosives collected since two years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

Dr. Shaheen Shahid confession, Delhi Red Fort Car Blast Updates: शाहीनचे दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद सोबत कनेक्शन तपासात पुढे आले आहे. चौकशीदरम्यान तिने अनेक खुलासे केले आहेत. ...