SIRचे काम करण्यासाठी बीएलओंना 'आमिष'...! कुटुंबासह मोफत पर्यटन आणि 'फाइव्ह स्टार' जेवण मिळणार, कुठे... "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल पुणे पोलिसांची मध्यप्रदेशमध्ये जाऊन मोठी कारवाई; पिस्तूलच्या कारखान्यावर छापा, ४७ जण ताब्यात मुंबई - धारावीतील नवरंग कंपाउंडमध्ये भीषण आग Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे सोलापूर - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर येथील मध्यवर्ती एसटी स्टँडची केली पाहणी; परिसर अस्वच्छता असल्याबाबत व्यक्त केली नाराजी यूट्यूबवर एअर शोचा Video पाहत होते विंग कमांडरचे वडील, मिळाली लेकाच्या मृत्यूची माहिती पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले... अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय... नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली... हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ कर्नाटकच्या राजकारणात खळबळ अन् "माझे सर्व १४० आमदार माझ्यासोबत," डी.के. शिवकुमार यांचे थेट विधान 'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा... Delhi Blast : परदेशातील हँडलरने पाठवले सुसाईड बॉम्बिंगचे ३६ व्हिडीओ; मुझम्मिल-उमरचं झालं ब्रेनवॉश
लाल किल्ला, मराठी बातम्या FOLLOW Red fort, Latest Marathi News
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटातील मुख्य आरोपी उमर उन नबी यांचा सहकारी आमिर राशिद अली याला आता पोलिसांनी अटक केली आहे. ...
Delhi Car Blast ED raids Al Falah University: अल फलाह विद्यापीठ हे व्हाईट टेरर मॉड्यूलच्या चौकशीच्या केंद्रस्थानी आहे ...
तपासात असे दिसून आले आहे की, हे दहशतवादी हमाससारखेच ड्रोन आणि रॉकेट वापरून दिल्लीवर हल्ला करण्याचा कट रचत होते. ...
तपास यंत्रणांनी दिल्ली लाल किल्ला स्फोटाशी संबंधित शाहीन परवेज आणि अन्य आरोपींविरुद्ध एक मोठा खुलासा केला आहे. ...
NIA ला उमरच्या दुसऱ्या एका जप्त केलेल्या कारमधून काही महत्त्वाचे डिजिटल पुरावे आणि काही आवश्यक वस्तू मिळाल्या आहेत. ...
Delhi Blast: दिल्ली ब्लास्टनंतर पूर्व भारतातही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ...
अटक करण्यात आलेली 45 वर्षीय व्यक्ती जम्मू-काश्मीरमधील अनंतनागची रहिवासी असून, डॉ. रईस अहमद भट्ट असे तिचे नाव आहे. डॉ. भट्ट मामून कॅन्टमधील 'व्हाईट मेडिकल कॉलेज'मध्ये तीन वर्षांपासून सर्जन म्हणून कार्यरत आहे. ...
या सर्व कारचा वापर ६ डिसेंबर रोजी विविध ठिकाणी दहशतवादी हल्ल्यांसाठी करण्यात येणार होता. महत्वाचे म्हणजे, हल्ल्यांसाठी जी ठिकाणे निवडण्यात आली होती, त्यांतील ६ ठिकाणे एकट्या एकट्या दिल्लीत होती, असे सांगण्यात येत आहे. ...