शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पाककृती

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.

Read more

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.

सखी : अहाहा... झणकेदार राजस्थानी भरवा मिर्च! स्वाद असा भारी की याद रखोगे..करून बघा रेसिपी..

सखी : घरीच बनवा ढाबा स्टाईल पनीर कढाई! चव अशी जमेल परफेक्ट, खाओ जी भर के..

सखी : झणझणीत, कुरकुरीत मस्त करारी भरली भेंडी ! ही घ्या झणकेदार रेसिपी, चव अशी की भूक खवळेल..

सखी : Methi Ladoo Recipe : ही पद्धत वापरल्यानं मेथीचे लाडू अजिबात कडवट होणार नाहीत; मोठ्यांसह लहान मुलंही आवडीनं खातील

सखी : Bread Medu Vada : ना डाळ भिजवायची कटकट ना दळायची झंझट; फक्त अर्ध्या तासात बनवा गरमागरम कुरकुरीत ब्रेड मेदूवडा

सखी : Food Tips : जेवणाला रोज काय नवीन बनवावं सुचत नाही? फक्त ४-५ ब्रेड स्लाईजपासून बनवा स्वादीष्ट रेसिपीज

सखी : हिवाळ्यात डिंकाचे लाडू हवेच, परफेक्ट पारंपरिक उत्कृष्ट लाडूंसाठी करा ५ गोष्टी, लाडू कमाल

सखी : घरच्याघरी बनवा शुद्ध खोबरेल तेल; इम्युनिटी वाढवणारे व्हर्जिन कोकोनट ऑइल! त्वचेसाठी वरदान

सखी : हिरव्यागार चिंचेचा चटकमटक ठेचा! तिखट-आंबटगोड चवीची ही घ्या रसरशीत रेसिपी, तोंडाला पाणीच सुटेल..

सखी : आवळ्याचा सिझन सुरु झाला, करा आवळ्यांचं मस्त लोणचं! आवळ्याच्या लोणच्याची ही घ्या चटकदार रेसिपी..