शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पाककृती

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.

Read more

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.

सखी : ताप आला की मुलं काही खातच नाहीत, काय करायचं? ३ पचायला हलके पदार्थ, भाताला हेल्दी पर्याय...

सखी : स्वीटकॉर्न पाणी घालून उकडता? बघा तज्ज्ञांनी सांगितलेली योग्य पद्धत, पोषक तत्व मिळतील भरपूर

सखी : उपवास करायचा पण ऍसिडिटी होते? करा हलका फुलका साबुदाण भगरीचा डोसा, सोपी झटपट रेसिपी

सखी : राजमा भिजत घालायला विसरलात? तरी राजमा राईसचा बेत कॅन्सल करु नका... राजमा झटपट शिजवण्यासाठी 3 युक्त्या 

सखी : पावसाळी हवेत करा चमचमीत मटका पुलाव, अर्ध्या तासात होणारा पुलावाचा हटके झटपट प्रकार

सखी : वरण फार उरलं, तर शिळ्या वरणाचे करा ३ टेस्टी पदार्थ, नाश्ताही चटपटीत-पोटभरीचा

सखी : घरी केलेले फ्रेंच फ्राइज मऊ पडतात? 5 युक्त्या, घरी करा रेस्टाॅरण्टसारखे कुरकुरीत फ्रेंच फ्राइज

सखी : पावसाळ्यात खायलाच हवे चमचमीत ब्रेड पॅटिस! झटपट रेसिपी- चहासोबत गरमागरम खाऊ

सखी : भाजी किंवा कोशिंबीर चविष्ट करण्यासाठी फोडणी करा युक्तीने, 5 प्रकारच्या फोडण्या- पदार्थ करतील लाजबाब

सखी : सकाळी घाईत भराभर टेस्टी भाज्या करायच्या? तयार ठेवा 3 प्रकारची ग्रेव्ही-भाजी चमचमीत