शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पाककृती

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.

Read more

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.

सखी : वयाच्या साठीतही नीतू कपूर दिसतात तरुण-जिंदादिल; सांगतात त्यांचं ओटमील रेसिपी सिक्रेट

सखी : आषाढ स्पेशल पदार्थ : विदर्भातल्या आषाढी पदार्थांची रसरशीत दावत, काकडीचे धापोडे, तांदुळमेथ्यांची बोंडं खाल्ली आहेत कधी?

सखी : आषाढ स्पेशल पदार्थ : आखाड स्पेशल भोपळ्याचे घारगे केले का? घ्या पारंपरिक रेसिपी, खा मनसोक्त घारगे

सखी : आषाढ स्पेशल पदार्थ : ७ तिखट- ७ गोड पुऱ्या आणि दहीभात! मराठवाड्यात तळतात तसा आखाड तळला की नाही?

सखी : नारळ फोडले की खोबरे काढणे अवघड होते? ही घ्या सोपी ट्रिक, खोबरे झटपट हातात..

सखी : रशियन तरुणीनं लाटले आलू के पराठे, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटिझन्स म्हणाले, पराठे बेलना..

सखी : कुंद पावसाळी हवेत प्यायला हवं बिटाचं सूप; मीरा राजपूत सांगतेय बिटाच्या सुपाचे डिटॉक्स फायदे

सखी : विकतसारखं मुलायम पनीर घरी करण्यासाठी ५ युक्त्या, पनीर होईल मस्त आणि अगदी झटपट

सखी : आता घरीच करा किचन किंग मसाला! भाजी-आमटी होईल चविष्ट, वाढेल जेवणाचा स्वाद

सखी : स्वतःला द्या शाही ट्रिट, करा ड्रायफ्रूट स्मूदी! पोटभर-पौष्टिक आणि चविष्ट, तबियत खुश