शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पाककृती

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.

Read more

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.

सखी : पिझ्झासारखा दिसणारा कांदा-बटाटा डोसा खा, प्रेमात पडाल या डोशाच्या! चव बेमिसाल, मसाला डोसापेक्षा भारी सोपी रेसिपी

सखी : हिवाळ्यात वाढवा ताकद रोज खा पौष्टिक मल्टीग्रेन डोसा, मऊ जाळीदार डोशासाठी पाहा सोपी ट्रिक-मस्त रेसिपी

सखी : हिवाळ्यात वजनच नाही पोटही झरझर कमी करणारे ३ सूप, गरमागरम प्या पोटभर-आणि व्हा सडपातळ चटकन

सखी : फक्त १० मिनिटांत करा हिरव्यागार मटारचे खुसखुशीत वडे! झणझणीत अप्रतिम चव - पुन्हा खावासा वाटेल इतका भारी पदार्थ...

सखी : आठवतं आजी पोटभर खाऊ घालायची तुरीच्या उकडलेल्या शेंगा? विसरु नका पारंपरिक सुपरफूड- खाण्याची भरपूर चंगळ

सखी : परिनीती चोप्राने सांगितली ५ मिनिटांत होणारी तिची आवडती डिश-मशरुम टोस्ट! रेसिपी सोपी -पौष्टिक पदार्थ

सखी : ताज्या हिरव्यागार मटारचे भरीत एकदा खा, खिम्यापेक्षा भारी चव- सोपी झटपट चविष्ट रेसिपी

सखी : १५ मिनिटांत करा ढाबास्टाइल गरमागरम चना पालक मसाला, चमचमीत रेसिपी- ऑफिसचा डबा होईल टेस्टी

सखी : वाटीभर हिरव्या मुगाचे करा अप्पे, सकाळचा नाश्ता होईल पौष्टिक, २ टिप्स- अप्पे फुगतील टम्म-चिकटणारही नाही

सखी : आवळ्याची आंबटगोड एकदम विकतसारखी परफेक्ट आवळा कॅण्डी करा घरीच, पाहा अचूक प्रमाण आणि पद्धत