अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
रियलमी, मराठी बातम्या FOLLOW Realme, Latest Marathi News
Cheap 5G Phones India: भारतात पोको, रियलमी आणि ओप्पोने 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5G स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. ...
Realme Feature Phone Launch: रियलमीने फिचरफोन बाजारात पदार्पण केले आहे. Realme DIZO Star 300 आणि DIZO Star 500 फीचर फोन भारतात लाँच झाले आहेत. ...
Realme 5g Phone: सध्या रियलमीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन 13,999 रुपयांमध्ये मिळतो. Realme 8 5G कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन आहे. भारतात सर्वात पहिला 5G फोन लाँच करण्याचा मान देखील गेल्यावर्षी रियलमीने X50 Pro 5G लाँच करून मिळवला होता. ...
Realme GT Master Edition गीकबेंचवर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगनुसार या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 870 SoC प्रोसेसर असू शकतो. ...
Flipkart Realme Days Sale 5 जुलै ते 9 जुलै दरम्यान सुरु राहतील. यात अनेक रियलमी स्मार्टफोन्सवर मोठा डिस्काउंट देण्यात येत आहे. ...
Realme Dizo Star Feature phones: Realme Dizo Star 300 ची किंमत 1,299 रुपये असेल. तर Dizo Star 500 फोन 1,799 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ...
Realme GT 2 specs: रियलमीचे प्रेजिडेंट वांग वेई डेरेक यांनी Weibo वरून सांगितले आहे कि, Realme GT 2 मध्ये Snapdragon 895 देण्यात येईल. ...
Realme C21Y Launch: रियलमी सी21वाय वियतनाममध्ये दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला गेला आहे. फोनचा 3 जीबी रॅम 32 जीबी व्हेरिएंट 3,490,000 वियतनामी डाँग म्हणजे 11,300 भारतीय रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. ...