Realme smartphone price increase: कंपनीने Realme 8 5G आणि Realme 8 4G पासून रियलमी C सीरीज मधील फोन्सच्या किंमत 300 ते 1,000 रुपयांनी वाढवल्या आहेत. ...
Realme Phones With Virtual RAM: रियलमीच्या नव्या स्मार्टफोन्समध्ये हे फिचर मिळत आहे. तर काही स्मार्टफोन्सना हे फिचर सॉफ्टवेयर अपडेटच्या माध्यमातून देण्यात येणार आहे ...
Realme Narzo 50A Render: 91मोबाईल्स आणि ऑनलिक्सने मिळून Realme Narzo 50A स्मार्टफोनची प्रेस रेंडर ईमेज शेयर केली आहे. या रेंडरमधून या स्मार्टफोनच्या लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे. ...
Realme C21Y India: Realme C21Y स्मार्टफोन आज भारतात लाँच करण्यात आला आहे. दोन व्हेरिएंटमध्ये सादर झालेल्या या स्मार्टफोनची प्रारंभिक किंमत 8,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ...
Realme Narzo 50a 4G: Realme Narzo 30 सीरीजनंतर थेट Narzo 50 सीरिज भारतीयांच्या भेटीला येणार आहे. Realme Narzo 50A 4G स्मार्टफोन सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट करण्यात आला आहे. ...