RBI Repo Rate News in Marathi | आरबीआय रेपो रेट मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Rbi repo rate, Latest Marathi News
RBI Repo Rate News in Marathi: रिझर्व्ह बँकेकडून बँकांना ज्या व्याजदरानं कर्ज दिलं जातं त्याला रेपो दर म्हणतात. रेपो रेट कमी झाला की सर्वसामान्यांना दिलासा मिळतो आणि रेपो दर वाढला की सर्वसामान्यांच्या खिशावरील ताणही वाढतो. Read More
SBI Home/Car Loan Interest Rates: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडियानं आपल्या ग्राहकांना व्याजदर कपातीची मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ...
अपेक्षेप्रमाणे ०.२५ टक्क्यांची कपात; अमेरिकेच्या टॅरिफला तोंड देण्यासाठी, तसेच अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळण्यासाठी ‘आरबीआय’ची पावले; २० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार; नागरिकांना मोठा दिलासा ...
या आठवड्यात आरबीआय रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात करण्याची शक्यता; ५ डिसेंबर रोजी निर्णय; महागाई कमी अन् अर्थव्यवस्थेला गती मिळाल्याने आरबीआय देणार गुड न्यूज; कर्जदारांना होणार फायदा ...
RBI On Economy and Trump Tariff: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बुधवारी भारताच्या विकासाच्या वाटचालीसाठी व्यापार आणि टॅरिफशी संबंधित धोक्यांबद्दल चिंता व्यक्त केली. ...
RBI MPC Policy Live: ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. यावेळी रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कोणतीही कपात केलेली नाही. ...
RBI Credit Card Rent New Rule: अनेकदा क्रेडिट कार्डद्वारे घरभाडे दाखवून पैसे आपल्याच खात्यात वळते केले जात होते. यामुळे या सेवेचा गैरवापर केला जात होता. ...