रवींद्र वायकर Ravindra Waikar मुंबईतून चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. २००६ ते १० या कालावधीत ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २००९ पासून सलग तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले. २०१४ ते २०१९ या कालावधीत वायकर यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती. Read More
शिंदे गटाच्या आमदारांना आपले दरवाजे कायमचे बंद केल्याची घोषणा उद्धव ठाकरे करून बसले आहेत. अशातच शिंदेंनी मात्र ठाकरे गटाच्या आमदारांसाठी दरवाजे उघडेच ठेवले आहेत. ...
Ravindra Waikar - जोगेश्वरी येथे एका तारांकित हॉटेलच्या बांधकाम व व्यवहारात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची सोमवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दहा तास चौकशी केली. ...
ईडीच्या अधिकाऱ्यांनी ९ जानेवारी रोजी वायकर यांचे निवासस्थान, मातोश्री क्लब तसेच त्यांच्या व्यावसायिक भागीदारांच्या निवासस्थानी अशा एकूण ७ ठिकाणी छापेमारी केली होती. ...