लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रवींद्र वायकर

Ravindra Waikar Latest news, मराठी बातम्या

Ravindra waikar, Latest Marathi News

रवींद्र वायकर  Ravindra Waikar मुंबईतून चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. २००६ ते १० या कालावधीत ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २००९ पासून सलग तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले. २०१४ ते २०१९ या कालावधीत वायकर यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती.
Read More
उत्तर-पश्चिम मतदार संघातून शिंदे सेनेचे रवींद्र वायकर यांनी सुरू केली मतदार संघाची जुळवाजुळव - Marathi News | lok sabha election 2024 Ravindra Vaikar of Shinde Sena started the alignment of the constituency from the North-West Constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर-पश्चिम मतदार संघातून शिंदे सेनेचे रवींद्र वायकर यांनी सुरू केली मतदार संघाची जुळवाजुळव

lok sabha election 2024 : आधी उमेदवारीला नकार देणाऱ्या नकार देणाऱ्या वायकर यांचे मन वळवण्यात मुख्यमंत्र्यांना अखेर यश आले. ...

ठरले! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रवींद्र वायकर यांना उमेदवारी; मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील - Marathi News | Ravindra Waikar nominated in Mumbai North-West loksabha Shivsena; Chief Minister's Eknath Shinde green signal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठरले! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रवींद्र वायकर यांना उमेदवारी; मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

आधी उमेदवारीला नकार देणाऱ्या नकार देणाऱ्या वायकर यांचे मन वळवण्यात मुख्यमंत्र्यांना अखेर यश आले. काल रात्री वर्षावर त्यांची मुख्यमंत्र्यां बरोबर सविस्तर बैठक झाली. ...

अंधेरीकरांची ८ वर्षांनंतर वाहतूककोंडीतून सुटका; अखेर पूर्वेकडील भुयारी मार्ग खुला - Marathi News | andheri residents freed from traffic jam after 8 years finally the eastern subway is open | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीकरांची ८ वर्षांनंतर वाहतूककोंडीतून सुटका; अखेर पूर्वेकडील भुयारी मार्ग खुला

अंधेरी पूर्वेतील पारशी  पंचायत (पंप हाउस) येथील भुयारी मार्ग तब्बल ८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वाहतुकीसाठी खुला झाला आहे. ...

जोगेश्वरीत शिवसैनिकांची वायकर यांना साथ नाही; उद्धव ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभे - Marathi News | ravindra waikar is not supported by shiv sainik in jogeshwari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोगेश्वरीत शिवसैनिकांची वायकर यांना साथ नाही; उद्धव ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभे

जोगेश्वरीत शिवसैनिकांची वायकर यांना साथ नसून शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे चित्र आहे. ...

'रवींद्र वायकर वॉशिंग मशीनमध्ये गेले, माणसाने हिंमत दाखवायची असते'; राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | Thackeray Group MP Sanjay Raut has reacted to Ravindra Waikar's entry into the party. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'रवींद्र वायकर वॉशिंग मशीनमध्ये गेले, माणसाने हिंमत दाखवायची असते'; राऊतांचा हल्लाबोल

रवींद्र वायकर यांच्या पक्षप्रवेशावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

उद्धव ठाकरेंना धक्का, वायकर शिंदेंच्या सेनेत; भास्कर जाधव नाराज, निरुपमही घेणार भूमिका - Marathi News | shock to uddhav thackeray group ravindra waikar join shinde shiv sena bhaskar jadhav is also upset and sanjay nirupam will take the role | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंना धक्का, वायकर शिंदेंच्या सेनेत; भास्कर जाधव नाराज, निरुपमही घेणार भूमिका

विशेष म्हणजे आदल्याच दिवशी गोरेगाव येथे उद्धव ठाकरे यांचे रवींद्र वायकर यांनी स्वागत केले होते. दुसऱ्या दिवशीच त्यांचे पक्षांतर झाले. ...

...म्हणून रवींद्र वायकरांना आमच्या पक्षात प्रवेश करावा लागला; शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | cm eknath Shinde criticizes shivsena Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून रवींद्र वायकरांना आमच्या पक्षात प्रवेश करावा लागला; शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

पक्षप्रवेश सोहळ्यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत का गेले?; पक्षप्रवेश करताच रवींद्र वायकरांनी सांगितलं कारण - Marathi News | Why left uddhav Thackerays party and went with eknath Shinde mla Ravindra waikar told the reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत का गेले?; पक्षप्रवेश करताच रवींद्र वायकरांनी सांगितलं कारण

शिवसेनेत प्रवेश करताना रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक करत पक्षांतरामागील आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. ...