ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
रवींद्र वायकर Ravindra Waikar मुंबईतून चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. २००६ ते १० या कालावधीत ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २००९ पासून सलग तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले. २०१४ ते २०१९ या कालावधीत वायकर यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती. Read More
Maharashtra Assembly Election 2024 Result Jogeshwari Vidhansabha : आता ईव्हीएम मतांची मोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये या ठिकाणी शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर या आघाडीवर असल्याचं दिसून आलंय. ...
Jogeshwari Land Case : जोगेश्वरी येथील कथित भूखंड घोटाळा प्रकरण बंद करण्याबाबतचा अहवाल कोर्टाने स्वीकारला आहे. त्यामुळे, रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत निसटता पराभव स्वीकाराव्या लागलेल्या ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने खासदार रवींद्र वायकर यांना उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. ...
Nana Patole Criticize Narendra Modi: मोदी सरकार हे ईडी व सीबीआय या दोन कार्यकर्त्यांच्या मार्फत राजकारण कसे करते हे देशाने पाहिले आहे. अशी एखादी घटना समजू शकतो पण अनेक उदाहरणे आहेत, वायकर त्यातील एक प्रकरण आहे. नरेंद्र मोदी हे देशातील भ्रष्ट लोकांचे ...