रवींद्र वायकर Ravindra Waikar मुंबईतून चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. २००६ ते १० या कालावधीत ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २००९ पासून सलग तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले. २०१४ ते २०१९ या कालावधीत वायकर यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती. Read More
एखाद्या व्यक्तीच्या घरातील कुणाचं निधन झालं असेल तर सहानुभूती मिळणार की नाही? हे ज्यांना कळत नसेल अक्कल नसेल तर काही बोलण्यात अर्थ नाही असा टोला त्यांनी भाजपाला लगावला. ...