चिखली : एकेकाळचे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक व एकमेकांना अक्षरश: पाण्यात पाहणारे दोन नेते अनेक वर्षांनंतर एकत्नित आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आणि चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांच्यात ...
खामगाव: गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या नुकसानाची भरपाई म्हणून सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून, आम्हाला ती मान्य नाही. गहू, हरभरा, कांदा उत्पादक शेतकर्यांना हेक्टरी किमान ५0 हजार रुपये, तर फळबागांना हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत द्य ...
बुलडाणा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी किमान ५० हजार रुपये आर्थिक मदत द्या, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांन ...
चिखली : भाजपा सरकारने शेतकर्यांना अक्षरश: वार्यावर सोडले असून, या घोषणाबाज सरकारच्या विरोधात शेतकर्यांना मोठी लढाई लढावी लागणार आहे. त्यासाठी लवकरच देशभरातील विविध संघटना एकत्न येऊन दिल्ली येथे शेतकर्यांचे मोठे आंदोलन उभे केल्या जात असून, या आंद ...
वरवट बकाल: मंत्रालयाला जाळय़ा लावून शेतकर्यांच्या अत्महत्या थांबणार नसल्याची टीका शेतकरी स्वाभिमान पक्षाचे नेते रविकांत तुपकर यांनी केली. जळगाव, संग्रामपूर, शेगाव तालुक्यातील हजारो रुग्णांचा किडनी आजाराने मृत्यू झाला असताना याकडे शासनाने दुर्लक्ष ...
चिखली : विदर्भ, मराठवाड्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्यांची दयनीय अवस्था झाली आहे. सरकारने बोंडअळी व सोयाबीनच्या नुकसान भरपाईवर केवळ राजकारण करीत आहे; मात्न आता शेतकर्यांचा अंत पाहू नका. येत्या १५ दिवसात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना न ...
बुलडाणा : २0१९ मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शे तकरी संघटनेने तयारी सुरु केली असून माढा लोकसभा मतदारसंघातून मुळचे बुलडाण्याचे असलेले वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. ...
बुलडाणा : ज्या शेतकर्यांच्या खात्यावर तूर व उडिदाचे पैसे जमा झाले आहेत, त्यांनी व्यापारी व दलालांना पैसे देऊ नये, याउपरही व्यापारी व दलाल पैसे मागण्याचा तगादा लावतील, त्यांची तमा बाळगू नका, शेतकर्यांच्या पाठीशी स्वाभिमानी शेतकरी संघटना उभी आहे, असे ...