कपाशीवर पडलेल्या बोंडअळी व सोयाबीनवर पडलेल्या उंटअळी आणि चक्रीभुंगा रोगावर शासनाने तातडीने उपाय योजना करावी, अशी मागणी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी श्रीमती निरुपमा डांगे यांची ६ आॅगस्ट रोजी भेट घेवून केली. ...
अकोला - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभा निवडणुक लढविण्याची तयारी सुरू केली असून, राज्यातील सहा मतदारसंघावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये विदर्भातील वर्धा व बुलडाणा या दोन मतदारसंघाचा समावेश आहे. ...
बुलडाणा : दुधाच्या प्रतिलिटर पाच रुपये अनुदान प्रश्नी सरकारने शब्द फिरविल्यास गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येपासून स्वाभीमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक धोरण स्वीकारेल, असा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकात तुपकर यांनी दिला आहे. ...
बुलडाणा : दुध दरवाढीसंदभार्तील आंदोलनाचे यश पाहता येत्या काळत विदर्भ, मराठवाड्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना संघटीत करून जिल्हानिहाय परिषदा घेण्यात येणार असल्याची माहिती स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी रविवारी ...
बुलडाणा : दुधाला प्रती लिटर पाच रुपये अनुदान द्यावे आणि उसाची थकलेली दोन हजार कोटी रुपयांची एफआरपी त्वरित द्यावी, या दोन प्रमुख मागण्यांसाठी मुंबईला होणारा दुध पुरवठा १६ जुलै पासून रोखण्याचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपक ...
बुलडाणा: येथून जवळच असलेल्या सावळा गावाला लागून असलेल्या डोंगरानजीकच्या शेतात सापडलेला जखमी मोर स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आला. त्यामुळे जंगलात जखमी अवस्थेत पडलेल्या मोराला स्वाभिमानीच् ...
बुलडाणा : सुजलाम सुफलाम योजनेंतर्गत बुलडाणा जिल्हय़ातील धरणातील गाळ काढण्याचा उपक्रम भारतीय जैन संघटना व प्रशासनाच्यावतीने हाती घेतला आहे. त्यासाठी त्यांनी १३४ जेसीबी व ९ पोकलेन आणले आहेत; मात्र तरीही जिल्हय़ातील खासगी जेसीबी मालकांना वार्यावर सो ...