माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने आज एका बैठकीचे आयोजन केले होते. त्यामध्ये निवड समिती आणि शास्त्री-कोहली यांच्यामध्ये बेबनाव असल्याची बाब समोर आली आहे. ...
प्रशासकांची समिती बुधवारी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्या व्यतिरिक्त निवड समितीसोबत बैठकीत सहभागी होणार आहे. ...
कोहलीच्या मनासारखं झालं. शास्त्रीसारखा त्याच्या देहबोलीला, विचारांना आणि एकंदरीत बऱ्याच गोष्टींमध्ये साधर्म्य असलेला गुरू कोहलीला मिळाला आणि त्यानंतर सुरू झाले हुकूमशाहीचे पर्व. ...
या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात करुणने नाबाद त्रिशतक झळकावलं. वीरेंद्र सेहवागनंतर त्रिशतक झळकावणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला. या दरम्यानच्या कालावधीत कोहली चांगल्या फॉर्मात होता. पण त्याने किती त्रिशतक झळकावली, हे त्याने सांगावे. आतापर्यंत तरी कोहल ...
भारतीय संघ नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघात एक नवीन पाहुणा दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
इंग्लंडमधील कसोटी मालिकेत भारताला 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला होता. या मालिकेत कोहली वगळता भारताच्या एकही फलंदाजाला सातत्यापूर्ण कामगिरी करता आली नव्हती. ...