ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात भारताचा ३६ धावांत खुर्दा उडाला. या लाजिरवाण्या पराभवानंतर कोहली पितृत्त्व रजा घेऊन मायदेशी परतला आणि भारताची धुरा तत्कालीन उपकर्णधार रहाणेने सांभाळली. ...
भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ड्रेसिंग रुममधील खेळाडूंसोबतचे काही किस्से आणि गोष्टी एका मुलाखतीत कथन केल्या आहेत. गेल्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपनंतर रवी शास्त्री यांचा संघाच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला. ...