लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रवी शास्त्री

रवी शास्त्री, मराठी बातम्या

Ravi shastri, Latest Marathi News

IND vs ENG: अश्विनची नवीन हेअर स्टाईल अन् रवी शास्त्रींचा इंग्लंडला इशारा; उद्यापासून 'कसोटी' - Marathi News |  IND vs ENG Test Series As India vs England Test Series starts on 25th, Ravi Shastri Makes Funny Comment on R Ashwin's Hair Style | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनची नवीन हेअर स्टाईल अन् रवी शास्त्रींचा इंग्लंडला इशारा; उद्यापासून 'कसोटी'

IND vs ENG Test Series: २५ तारखेपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरूवात होत आहे.  ...

BCCI Award : रवी शास्त्री यांना जीवनगौरव पुरस्कार, तर शुबमन गिल वर्षातील सर्वोत्तम खेळाडू  - Marathi News | former head coach Ravi Shastri is set to be honoured BCCI Lifetime Achievement Award; Shubman Gill set to get Cricketer of the Year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI Award : रवी शास्त्री यांना जीवनगौरव पुरस्कार, तर शुबमन गिल वर्षातील सर्वोत्तम खेळाडू 

माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) २३ ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करणार आहे. ...

IND vs SA Live: "जर कोणी टॉयलेटमध्ये जाऊन आलं असेल तर...", रवी शास्त्रींचं भन्नाट समालोचन - Marathi News | IND vs SA 2nd Test Live Match After Team India fell by six wickets to 0, Ravi Shastri has given a funny reaction while commentating, the video of which is going viral on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जर कोणी टॉयलेटमध्ये जाऊन आलं असेल तर...", रवी शास्त्रींचं भन्नाट समालोचन

सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार रंगला आहे. ...

IND vs SA: अर्शदीप सिंगला कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळायला हवी; रवी शास्त्रींची 'मन की बात' - Marathi News | Former Indian cricket team coach Ravi Shastri has demanded that Arshdeep Singh be included in the Test team  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: अर्शदीप सिंगला कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळायला हवी; रवी शास्त्रींची 'मन की बात'

भारताचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत पाच विकेट्स घेऊन प्रकाशझोतात आला होता. ...

क्रिकेट कॉमेंट्री स्टाईलने मोदीचं कौतुक; रवि शास्त्रींच्या शब्दात भाजपचा विजय - Marathi News | Appreciation of Modi with cricket commentary style; BJP's assembly election victory in Ravi Shastri's words | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट कॉमेंट्री स्टाईलने मोदीचं कौतुक; रवि शास्त्रींच्या शब्दात भाजपचा विजय

टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक आणि क्रिकेट कॉमेंटेटर रवि शास्त्रीनेही रवि शास्त्रीस्टाईलमध्ये भाजपचा विजय सांगितला.   ...

भारत 2024 च्या टी-20 विश्वचषक विजेतेपदाचा मोठा दावेदार, पण... रवी शास्त्रींचं सूचक विधान - Marathi News | India is a big contender for the 2024 T20 World Cup title, but... Ravi Shastri's suggestive statement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत 2024 च्या टी-20 विश्वचषक विजेतेपदाचा मोठा दावेदार, पण... रवी शास्त्रींचं सूचक विधान

ICC T20 World Cup 2024: भारतीय संघ २०२४ च्या टी-२० विश्वचषकात जेतेपदाचा मोठा दावेदार असून चॅम्पियन बनण्यासाठी या संघाला बाद फेरीचे अखेरचे दोन सामने जिंकावेच लागतील, असे मत माजी मुख्य कोच रवी शास्त्री यांनी सोमवारी व्यक्त केले. ...

"जेव्हा देशाचे पंतप्रधान ड्रेसिंग रूमला भेट देतात तेव्हा...", रवी शास्त्रींची 'मन की बात' - Marathi News |  Ravi Shastri share his experience after Prime Minister narendra modi meeting the Indian team after World Cup 2023 final defeat  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जेव्हा देशाचे पंतप्रधान ड्रेसिंग रूमला भेट देतात तेव्हा...", रवी शास्त्रींची 'मन की बात'

narendra modi visited indian dressing room : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय ड्रेसिंग रूमला भेट देऊन खेळाडूंना धीर देण्याचा प्रयत्न केला.  ...

भारतीय संघ १-२ खेळाडूंवर अवलंबून नाही, तर...; फायनलपूर्वी रवी शास्त्रींना नेमकं काय म्हणायचंय? - Marathi News | Ravi Shastri, former Head Coach says, "India will win the World Cup, The good thing is that this team doesn't depend on one or two players'' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ १-२ खेळाडूंवर अवलंबून नाही, तर...; फायनलपूर्वी रवी शास्त्रींना नेमकं काय म्हणायचंय?

भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि त्यांच्यासमोर पाचवेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. ...