India vs England, BCCI unhappy with Shastri, Kohli: What exactly happened? : भारतीय संघानं सोमवारी ओव्हल मैदानावर इतिहास घडवला. १९७१नंतर टीम इंडियानं प्रथमच ओव्हलवर कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. ...
भारताचे माजी खेळाडू व सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्यांच्या 'स्टारगेजिंग: द प्लेयर्स इन माय लाइफ' या पुस्तकात जावेद मियाँदादसोबतचा एक किस्सा लिहिला आहे. ...
India vs England, Rishabh Pant :रिषभ पंत आता कोरोनामुक्त झाला असून, तो आता भारतीय क्रिकेट संघातील इतर खेळाडूंसोबत तो डरहॅम येथे बायो बबलमध्ये दाखल झाला आहे. ...