लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रावेर

रावेर

Raver, Latest Marathi News

रावेर तालुक्यात पिकांचे ६३ कोटींचे नुकसान - Marathi News | 63 crore crop loss in Raver taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर तालुक्यात पिकांचे ६३ कोटींचे नुकसान

कुक्कुंबर मोझॅक व्हायरसने तीन हजार हेक्टर व वादळी पावसाने केळीसह खरिपाचे १ हजार १२५. ९७ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन ६३ कोटी रुपयांची अपरिमित झाल्याचा प्रशासनाने अंदाज वर्तविला आहे. ...

ऐनपूर येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान - Marathi News | Honoring Corona Warriors at Ainpur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ऐनपूर येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

ऐनपूर, ता. रावेर : कोरोना विषाणू महामारीच्या काळात सामाजिक कार्य करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना ऐनपूर ग्रामस्थांकडून सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ ... ...

‘माय माझी साक्षात देवी होती, बाप मात्र संतापी’ - Marathi News | ‘My goddess was real, but my father was angry’ | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘माय माझी साक्षात देवी होती, बाप मात्र संतापी’

पोलिसांजवळ त्रागा व्यक्त करताना आमची आई तर साक्षात देवी होती, बाप मात्र राक्षस निघाल्याच्या शोकसंवेदना साश्रुनयनांनी व्यक्त केल्या. ...

रावेर तालुक्यातील नेहता येथे वृद्ध शेतकऱ्याने पत्नीची हत्या करून स्वतः केली आत्महत्या - Marathi News | An elderly farmer killed his wife and committed suicide at Nehta in Raver taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर तालुक्यातील नेहता येथे वृद्ध शेतकऱ्याने पत्नीची हत्या करून स्वतः केली आत्महत्या

किरण चौधरी रावेर : तालुक्यातील नेहता येथील फकीरा तुकाराम वैदकर (वय ७३) या वृध्दाने पहाटे पती पत्नीत काही वाद ... ...

रावेर दंगलीतील पाच आरोपी एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी नाशिक कारागृहात स्थानबद्ध - Marathi News | Five accused in Raver riots are lodged in Nashik Jail for one year under MPDA Act | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर दंगलीतील पाच आरोपी एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी नाशिक कारागृहात स्थानबद्ध

पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. ...

रावेर तालुक्यात वादळी पावसामुळे नुकसान : अनेक गावात वीज गायब - Marathi News | Damage due to heavy rains in Raver taluka: Power outage in many villages | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर तालुक्यात वादळी पावसामुळे नुकसान : अनेक गावात वीज गायब

रावेर तालुक्यातील कोचूर, चिनावल, वडगाव, कुंभारखेडा, रोझोदा, सावखेडा परिसरात १९ रोजी सायंकाळी सहाला जोरदार झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

केºहाळे येथे स्वर्गरथाचे लोकार्पण - Marathi News | Dedication of Swargaratha at Kehale | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केºहाळे येथे स्वर्गरथाचे लोकार्पण

सरपंच राहुल पाटील यांनी स्वर्गरथ स्वखर्चाने तयार करून गावाला लोकार्पण केल्याने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. ...

रावेर येथे शिबिरात ७० युवकांचे रक्तदान - Marathi News | Blood donation of 70 youths in Raver camp | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर येथे शिबिरात ७० युवकांचे रक्तदान

भाजप युवा मोर्चातर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित रक्तदान शिबिरात १९ रोजी ७० युवा कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. ...