रावेर येथे केळी बागेतील विद्राव्य रासायनिक खत मिश्रीत पाणी प्राशन केल्याने सुका धोंडू ठोंबरे व मुळा चिंधू वरकटे (रा.अहिरवाडी) या मेंढपाळांच्या ८० मेंढ्यांना विषबाधा होवून त्या मृत्यूमुखी पडल्याची घटना बुधवारी घडली. ...
आॅनलाईन लोकमतरावेर,दि.१९ : तालुक्यातील खानापूर बसथांब्यावर राणी पद्मावती चित्रपटासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयावर क्षत्रिय राजपूत समाजातर्फे काढण्यात येणाºया मोर्चाबाबत लावण्यात आलेले बॅनर अज्ञाताने फाडले. हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. त्यामु ...
रावेर तालुक्यातील मोहगण शिवारात भागवत लक्ष्मण महाजन यांच्या ७५ फूट खोल विहिरीत आरसीसी रिंग बांधकामासाठी बांधलेल्या पालकचा दोर अचानक तुटल्याने तब्बल ५० फूट उंचीवरून पाडळे बु.येथील ३१ वर्षीय विहीर बांधकाम गवंडी खाली पडून जागीच ठार झाला. ...