अधिकार व जबाबदारीला आम्ही स्वातंत्र्य समजून स्वातंत्र्याची किंमत मोजत नसल्याची शोकांतिका आहे. बेभानपणे, बेजबाबदारपणे उन्मत्त व उन्मादाने तथा भ्रष्टाचाराने आपण वागत असल्याचे मोठे दुर्दैव आहे म्हणून स्वातंत्र्य हे मोफत नसून त्याची जबाबदारी आपण स्वीकारू ...
रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चौथ्या वर्षाचे सभापती पद दुसऱ्यांदा चक्राकार पद्धतीने काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. दुसºया वर्षी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या सभापती निवडीत संपूर्ण संचालक मंडळातील राजकारण व सहकारात ज्येष्ठ असलेल्या जिल्हा सहकारी बँ ...
मध्यरेल्वेने भोर ग्रामपंचायत कार्यालयाचे असलेले अतिक्रमण तोडून संरक्षण भिंंत बांधल्याने, भोर ग्रामपंचायत कार्यालयाचा मध्यरेल्वेच्या यार्डात दक्षिणेकडे असलेला वापर बंद होऊन पंचाईत झाली आहे. तूर्तास ग्रामपंचायत कार्यालयाचे कामकाज लागून असलेल्या मंदिराच ...
रावेर शहरातील रंगपंचमी व्याख्यानमालेतर्फे ८ ते १२ डिसेंबर दरम्यान ‘रंगपंचमी व्याख्यानमाला’ आयोजित केली आहे. यात विविध क्षेत्रातील मान्यवर विचारपुष्प गुंफतील. ...
जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाकडून प्रति लीटर तीन रुपये अनामत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने व जिल्हा दूध उत्पादक संघाकडून दूध उत्पादकांचे देय पेमेंट अनियमित येत असल्याच्या सबबीखाली सकाळ व सायंकाळी ५० लीटर दुधाचा पुरवठा करणाऱ्या केवळ एकाच दूध उ ...
रावेर पोलिसांनी गावठी दारूच्या चार हातभट्ट्या उद्ध्वस्त करून १४ ठिकाणी गावठी, देशी व विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या व पाच ठिकाणी अवैध दारूची अवैध वाहतूक करताना अकस्मात टाकलेल्या धाडीत २३ केसेसमध्ये २६ आरोपींकडून ९२ हजार ७३५ रूपयांचा मुद्देमाल जप् ...