सेतू सुविधा केंद्रातील दिव्यांग कर्मचारी कमलाकर चौधरी व शहरातील चहा विक्रेता मनीष महाजन या तरुणाला तहसील कार्यालयात प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या हस्ते फैजपूर महसूल उपविभागातून मराठा जातीचे पहिले दाखले प्रदान करण्यात आले. ...
राष्ट्रीय फलोत्पादनांतर्गत समाविष्ट असलेल्या केळी, डाळींब, मोसंबी, संत्रा व सीताफळ उत्पादक शेतकरी व शेतकरी उत्पादित कंपन्यांना सुगीचे दिवस आणण्यासाठी राज्य सरकार व एशियन बँक संयुक्तरित्या नवीन प्रकल्प उभारत आहे. त्यासाठी पणन महामंडळ, राज्यातील शेतकरी ...
मराठा समाजाच्या यंदाच्या मुक्ताईनगर येथे २३ डिसेंबर रोजी होणाऱ्या वधु-वर परिचय मेळाव्याच्या ठिकाणात बदल करून रावेर येथील शेनाबाई पंडित मराठा समाज मंगल कार्यालयात ६ जानेवारी रोजी घेण्यात येणार असल्याचे आज झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले. ...
रावेर तालुक्यातील सावखेडा खुर्द येथे मारुती मंदिर देवस्थान मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे भूमिपूजन फैजपूर येथील सत्पंथी मंदिराचे श्री मंडलेश्वर जनार्दन स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. ...