भारत हा विशाल देश आहे. येथे हिंदू, मुस्लीम, शीख, जैन, ख्रिस्ती, पारशी असे अनेक धर्मांचे लोक हजारो वर्षांपासून राहतात. प्रत्येक धर्माच्या वेगवेगळ्या चालीरीती व परंपरा आहेत. हिंदू धर्म हा वैदिक धर्म म्हणून ओळखला जातो. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद ...
रावेर तालुक्यातील विवरे बुद्रूक शिवारात शेतात पडलेले लग्नाच्या पंक्तीतील शिळे अन्न खावून विषबाधा झाल्याने तीन मेंढ्या व तीन शेळ्या असे सुमारे ५० ते ५५ हजार रुपये किमतीचे पशुधन दगावले. ही घटना रविवारी दुपारी दोनला घडली. ...
‘मे’ महिन्याला सुरुवात झाली असून, ग्रामीण भागामध्ये उन्हाचे चटके बसू लागले आहेत. पाºयाने पंचेचाळीशी गाठली आहे. उष्णता वाढल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे, तर दुसरीकडे हातातोंडाशी आलेली केळी ...
रावेर तालुक्यातील खानापूर शिवारातील जुन्या चोरवड शिवार रस्त्यालगत निंबाच्या झाडाला गळफास घेऊन विजय मधुकर बागुल (वय ४२, रा.मोहाडी, ता.जामनेर) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली. ...
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंतर्गत भुसावळनजीकच्या अकलूद फाट्यावर तैनात करण्यात आलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथकाने सोमवारी सकाळी साडेदहाला भुसावळहून सावद्याकडे जाणाºया कारची झडती घेतली. वाहन मालक तथा सावदा येथील केळी व्याप ...
रावेर शहरातील कैलास दयालदास वाणी यांच्या मुलाच्या उभ्या असलेल्या कारने शुक्रवारी रात्री ७.४० वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. यामुळे ही ‘बर्निंग कार’ पालिकेचा अग्निशमन बंब पोहोचण्यापूर्वीच आगीत भस्मसात झाली. ...