पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुठे सभा असली तर चाहते त्यांना साद घालतात ‘देखो देखो ये कौन आया, गुजरात का शेर आहे...!’ हा राजकीय पटलावरचा वाघ असला तरी गुजरातच्या अभयारण्यातील वन्यजीवांत मात्र एकही वाघ नसल्याची शोकांतिका आहे. तथापि, त्या गुजरातला पट्टेद ...
उटखेडा ते सावखेडा दरम्यान रस्त्याच्या साईडपट्ट्या खोदण्यात आलेल्या आहेत. संथ गतीने सुरू असलेल्या या कामामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. ...
रावेर येथील व्ही.एस. नाईक कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या एन. मुक्टो. संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा .एम.एस. पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील सरपंच श्रीकांत महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांनी चार वर्षांचे मानधन व भत्त्याच्या रकमेतून गावकऱ्यांची तृष्णा भागवण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी दोन उच्च क्षमतेचे वॉटर कूलर बसवून दिले. यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत ...
विवरे बुद्रूक येथे गटारी नसल्याने सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येने त्रस्त झालेल्या अजंदा रोड भागातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर धडक दिली ...
रावेर तालुक्यातील निंबोल येथील विजया बँकेत दरोड्याच्या प्रयत्नात व्यवस्थापकाच्या झालेल्या खूनप्रकरणी आरोपीची माहिती देणाºयास जळगाव पोलिसांनी अखेर एक लाख रुपये इनाम घोषित केले आहे. ...
निमाड प्रांतातील व यावल-रावेर तालुक्यातील वैष्णवांचा मेळा घेऊन जाणाऱ्या वैकुंठवासी गुरूवर्य दिगंबर महाराज संस्थानची भगवी नामपताका खांद्यावर घेऊन, टाळ-मृदगांच्या गजरात बोलावा तो विठ्ठल..! पाहावा तो विठ्ठल..!! करावा तो विठ्ठल..!!! अशा पंढरीचा राणा सख्य ...