अंबिका व्यायाम शाळेतर्फे अखंड भारत स्मृतीदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात १७३ पुरूष व ९ महिला अशा १८२ दात्यांनी रक्तदान करून कोरोनाच्या महामारीतही आपली ज्वाज्वल राष्ट्रभक्ती समर्पित केली. ...
केळी उत्पादन घेणाºया रावेर तालुक्यात शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभागाच्या शासन योजना पोहोचवून त्यांच्या व्यथा वेदना जाणून थेट शासनापर्यंत पोहचवण्यासाठी असलेले तालुका कृषी अधिकारी पद मात्र वर्ष दीड वर्षांपासून रिक्त आहे. यामुळे शासनाने केळी उत्पादक शेतकरी ...
प्रांताधिकारी तथा कोविड आपत्ती समादेशक म्हणून सेवारत असलेले डॉ.अजित थोरबोले यांच्यातील दडलेला हाडाचा डॉक्टर खºया अर्थाने जागल्याची भूमिका समाजमनात कौतुकास्पद ठरली आहे. ...
संपूर्ण देशात २२ मार्च रोजी जनता संचारबंदी लागू असताना रावेर येथे दोन गटात दंगळ उसळली होती. त्यात एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला होता तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. ...