गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले... २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले... मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो व्हाट्सअॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची... "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट... ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण; महिला चप्पल घेऊन मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल... थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला... डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी नग्न करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार... बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर... मीरारोड - काजुपाडा खिंडीतील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी घोडबंदर मार्गावरील जड वाहनांना ८ ऑगस्टपासून प्रवेश बंद
रावेर, मराठी बातम्या FOLLOW Raver, Latest Marathi News
व्यापार व उद्योग क्षेत्राच्या चाकोरीतून बाहेर पडून समाजातील युवकांनी केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांची कास धरून प्रशासनात अग्रेसर असण्याची व समाजातील विषमतेची दरी संपुष्टात आणण्यासाठी लग्न समारंभातील अनिष्ट प्रथा व बडेजावपणा थांबव ...
वडगाव शिवारातील शेतात समाजकंटकांनी रोपांची सुमारे ८०० खोडे कापून फेकून दिलेली आहेत. ...
‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीत ‘बारा बलुतेदार’ या सदरात लिहिताहेत अॅड.माधव भोकरीकर... ...
आपल्या अंतर्मनाला सकारात्मक उर्जेची जोड देवून निर्माण होणारी चैतन्यशक्ती हीच खरी आहे. म्हणून आचार, विचार व उच्चाररूपी सत्कर्म केल्यास खरे समाधान मिळते. ...
समाजाला दिशा देणारे साहित्य हेच खरे समाज परिवर्तनाचे साधन असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.किसन पाटील यांनी केले. ...
रावेर तालुक्यात सावखेडा, कुंभारखेडा व वाघोदा परिसरात केळी पिकांवर आलेल्या सीएमव्ही व्हायरसमुळे केळी बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. ...
एका ७४ वर्षीय वृद्धेचा श्री क्षेत्र ओंकारेश्वर महादेव मंदिरासमोर असलेल्या भोकर नदीपात्रातील डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडेनऊला उघडकीस आली. ...
वडगाव, ता.रावेर येथील शेतकरी दगडू उखर्डू पाटील या शेतकºयाने स्वखर्चाने बोअरवेलचा पुनर्भरण उपक्रम राबविला. ...