लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रवीना टंडन

रवीना टंडन, मराठी बातम्या

Raveena tandon, Latest Marathi News

Guess Who: अमिताभ यांच्या शेजारी बसलेल्या या मुलीला ओळखलंत? ९० च्या दशकात हिने बॉलिवूड गाजवलेलं...!! - Marathi News | raveena tandon childhood photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ यांच्या शेजारी बसलेल्या या मुलीला ओळखलंत? ९० च्या दशकात हिने बॉलिवूड गाजवलेलं...!!

Guess Who: सेलिब्रिटी आणि त्यांच्या बालपणीचे फोटो पाहण्याची मज्जा काही औरच. सध्या सोशल मीडियावर 90 च्या दशकातील एका टॉप अभिनेत्रीचा असाच एक बालपणीचा फोटो व्हायरल होतोय.   ...

'शहर की लडकी' हिट झाल्यानंतर रवीना टंडन होती डिमांडमध्ये, 'छैय्या छैय्या' झालं होतं ऑफर, पण... - Marathi News | Raveena tandon rejected shah rukh khan malaika arora starrer song chhayya chhayya of film dil se for peculiar reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शहर की लडकी' हिट झाल्यानंतर रवीना टंडन होती डिमांडमध्ये, 'छैय्या छैय्या' झालं होतं ऑफर, पण...

अभिनेत्री रवीना टंडनला शाहरुख खानच्या 'दिल से' चित्रपटात आयटम साँग करण्याची ऑफर मिळाली होती. रवीनाने नाकारलेलं आयटम साँग करून मलायका अरोराला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ...

रवीना टंडन पद्मश्री पुरस्काराने सम्मानित, म्हणाली, 'माझं योगदान...' - Marathi News | Raveena Tandon honored with Padma Shri Award also Natu Natu composer also awarded | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रवीना टंडन पद्मश्री पुरस्काराने सम्मानित, म्हणाली, 'माझं योगदान...'

भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान आणि सामाजिक कार्यासाठी रवीनाला सम्मानित करण्यात आले. ...

'बसमध्ये माझी छेड काढली अन् मग..,' शारीरिक शोषणाबाबत बॉलिवूड अभिनेत्रीने केला होता खळबळजनक खुलासा - Marathi News | Raveena tandon was eveteased by people in bus and trains during her struggle days actress shares incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बसमध्ये माझी छेड काढली अन् मग..,' शारीरिक शोषणाबाबत बॉलिवूड अभिनेत्रीने केला होता खळबळजनक खुलासा

अभिनेत्रीने स्वतःबद्दल काही धक्कादायक खुलासे केले होते. हे खुलासे ऐकून तिच्या चाहत्यांनाहीच धक्का बसला होता. ...

'ती जन्मजात खोटारडी ';डेटिंगविषयी रविनाने केलेल्या 'त्या' वक्तव्यामुळे संतापला अजय - Marathi News | when ajay devgn got angry on raveena tandon and called her liar for this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ती जन्मजात खोटारडी ';डेटिंगविषयी रविनाने केलेल्या 'त्या' वक्तव्यामुळे संतापला अजय

Ajay devgn: अलिकडेच रविनाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अजयसोबत असलेल्या नात्यावर भाष्य केलं. ...

Raveena Tandon : “त्यापेक्षा मी झाडूसोबत..”; करिश्मा कपूरच्या त्या वादावर रवीना टंडन स्पष्टच बोलली - Marathi News | karishma kapoor raveena tandon fight with each others | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“त्यापेक्षा मी झाडूसोबत..”; करिश्मा कपूरच्या त्या वादावर रवीना टंडन स्पष्टच बोलली

Raveena Tandon, Karishma Kapoor :  असं म्हणतात की, करिश्मा व रवीनाच्या वादाचं खरं कारण अजय देवगण होतं. दोघीही अजय देवगणच्या प्रेमात वेड्या होत्या. ...

“काजोल व मी...”, रवीनाने ‘कुछ कुछ होता है’ का नाकारला? तब्बल २५ वर्षानंतर केला खुलासा - Marathi News | Raveena Tandon opens up on rejecting Kuch Kuch Hota Hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“काजोल व मी...”, रवीनाने ‘कुछ कुछ होता है’ का नाकारला? तब्बल २५ वर्षानंतर केला खुलासा

Raveena Tandon : रवीनाने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिलेत. काही सुपरहिट सिनेमे नाकारले सुद्धा. ‘कुछ कुछ होता है’ हा असाच रवीनाने नाकारलेला एक सिनेमा. ...

Raveena Tandon : “त्याला आता भेटते तेव्हा...”, अक्षय कुमारसोबतच्या मोडलेल्या साखरपुड्यावर अनेक वर्षानंतर बोलली रवीना  - Marathi News | Raveena Tandon Speaks On Her Broken Engagement With Akshay Kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“त्याला आता भेटते तेव्हा...”, अक्षयसोबतच्या मोडलेल्या साखरपुड्यावर बोलली रवीना

Raveena Tandon, Akshay Kumar : असं म्हणतात की, अक्षय व रवीनानं गुपचूप साखरपुडाही केला होता. यानंतर दोघंही लग्न करणार, असाच सर्वांचा अंदाज होता. पण झालं भलतंच. क्षणात सगळं संपलं. आता अनेक वर्षानंतर रवीना यावर बोलली आहे. ...