शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रात्रीस खेळ चाले ३

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चालेचा तिसरा सीझन २२ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  रात्रीस खेळ चाले या मालिकेत अण्णांच्या निधनानंतरचा काळ दाखवण्यात आला होता तर दुसऱ्या भागात अण्णा त्यांच्या तरुणपणी कसे होते हे पाहायला मिळाले. आताच्या भागात प्रेक्षकांना पुन्हा एकदा अण्णा आणि शेवंता यांना पाहायला मिळणार आहेत. रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक कलाकार या तिसऱ्या भागात दिसणार आहेत. तसेच काही नवीन कलाकारांची देखील या तिसऱ्या भागात एंट्री होणार आहे.

Read more

फिल्मी : शेवंताच्या बोल्ड लूकवर आण्णा नाईक पण होतील क्लीन बोल्ड; कृतिका तुळसकरचा ग्लॅमरस लूक चर्चेत

फिल्मी : 'रात्रीस खेळ चाले' मध्ये भिवरीची भूमिका कोणी साकारलीये माहितीये? खऱ्या आयुष्यात ही अभिनेत्री आहे प्रचंड ग्लॅमरस

फिल्मी : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या नो मेकअप लूकची होतेय सर्वत्र चर्चा

फिल्मी : 'रात्रीस खेळ चाले' माालिका सोडताच अपूर्वा नेमळेकरचा बदलला अंदाज, चाहते म्हणतायेत 'ही तर परम सुंदरी' !!

फिल्मी : PHOTOS : ‘Ratris Khel Chale 3 ’ची नवी शेवंता...! तिचे फोटो पाहाल तर फिदा व्हाल

फिल्मी : नाईकांच्या वाड्यावर परत कधी? चाहत्याच्या प्रश्नावर ‘रात्रीस खेळ चाले’च्या सुसल्याचं उत्तर

फिल्मी : जितकी सोज्वळ तितकीच ग्लॅमरस आहे शेवंता, पाहा अपूर्वा नेमळेकरचा दिलखेचक अंदाज

फिल्मी : रात्रीस खेळ चाले 3 मधील अभिरामची पत्नी खऱ्या आयुष्यात आहे खूपच स्टायलिश, पाहा फोटो

फिल्मी : 'तुला पाहते रे' फेम पुर्णिमा डे 'रात्रीस खेळ चाले ३'मध्ये साकारतेय सुषमाची भूमिका, पहा तिचे फोटो