लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri-ac, Latest Marathi News

Maharashtra Election 2019 :भाजपाच्या नकारानंतर सुनील तटकरे 'मातोश्री'वर घिरट्या मारत होते! - Marathi News | Sunil Tatkare was hitting on Matoshree in the Lok Sabha elections | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Maharashtra Election 2019 :भाजपाच्या नकारानंतर सुनील तटकरे 'मातोश्री'वर घिरट्या मारत होते!

लोकसभा निवडणुकीदरम्यान खासदार सुनील तटकरे शिवसेना - भाजपमध्ये येण्यासाठी खासदारकीही सोडायला तयार होते. मात्र, घिरट्या मारूनही त्यांना प्रवेश मिळाला नाही, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय ऊर्जामंत्री व अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी येथे केला. ...

Maharashtra Assembly Election 2019 : राष्ट्रवादीची बैठक भाजपच्या घरात - Marathi News | Nationalist meeting in BJP house | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maharashtra Assembly Election 2019 : राष्ट्रवादीची बैठक भाजपच्या घरात

विधानसभा निवडणुकीची धामधूम अंतिम टप्प्यात असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांमधील सेनेविषयीची नाराजी आता उघड होऊ लागली आहे. यातूनच येथील उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांच्या घरी चक्क राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचारार्थ रात्री बैठक घेण्यात आली. ...