भाडोत्री रूमचे तीन हजार रुपये भाडे थकले म्हणून मालकाने भाडेकरुचे सामान जप्त केले आहे. १६ मे रोजी राहुरी शहरात ही घटना घडली. या घटनेने भाडेकरुला रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. यामुळे भाडेकरुने २३ मे रोजी पोलिसात धाव घेवून आपली कैफियत मांडली आहे. ...