'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सध्या गाजते आहे. विशेषतः राधिका आणि शनायाची जुगलबंदी रसिकांना भावते आहे. निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिका सुनील हिने शनाया साकारली आहे. Read More
रसिका-आदित्यने काही दिवसांपूर्वीच लग्नगाठ बांधली. सोशल मिडीयावर यांच्या लग्नाचे फोटो बरेच व्हायरल होत आहेत. नुकताच त्यांच्या साखरपुड्याचा व्हिडीओ आदित्यने त्याच्या सोशल मिडीयावर शेअर केला आहे. ‘आवाज वाढव डिजे…’ म्हणतं या व्हिडीओत रसिका आणि आदित्य त्य ...
गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरचा प्री वेडिंग फोटोशूटचा हा रसिका - आदित्यचा रोमॅण्टिक व्हीडिओ पाहून तुम्हीही या कपलच्या प्रेमात पडला असाल.. चला तर बघूया कोणता आहे तो व्हिडिओ ...
पिवळ्या रंगाची नववारी साडी,केसात माळलेला गजरा, मुंडावळ्या अशा लूकमध्ये सजलेली नवरीमुलगी रसिका आणि निळ्या रंगाच्या शेरवानीतील नवरदेव आदित्यचा हा लूक पहा. गोव्याच्या किनाऱ्यावरील रसिका- आदित्यचा लग्नमंडपातला हा फोटो सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय. ह ...