'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सध्या गाजते आहे. विशेषतः राधिका आणि शनायाची जुगलबंदी रसिकांना भावते आहे. निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिका सुनील हिने शनाया साकारली आहे. Read More
सध्या तिचा ग्लॅमरस आणि बोल्ड असाच एक फोटो तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. पूर्णपणे ब्लॅक शेडमध्ये असलेला हा फोटो खूप ग्लॅमरस असाच म्हणावा लागेल. ...
सोशल मीडियावर रसिका सुनील बरीच एक्टिव्ह असते आणि वेगवेगळे फोटो ती आपल्या फॅन्ससह शेअर करते. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते तिच्या रिअल लाइफमध्ये काय सुरु असते हे जाणून घेण्यासाठी तितकेच उत्सुक असतात. ...
कॉलेज विश्वावर आधारित सिनेमाचा ट्रेंड मराठी चित्रपटसृष्टीत आलेला आहे. कॉलेजमधल्या लव्हस्टोरीज, निवडणुकीचे वातावरण, यश-अपयश हे मराठी प्रेक्षकांनी सिनेमात पाहिले आहे. ...
प्रेम या संकल्पनेवर आजवर अनेक चित्रपट आले आहेत, आणि पुढे देखील ती येत राहतील. मात्र, प्रेम सुरु होण्याआधीचा प्रवास 'गॅट मॅट' या चित्रपटातून घडून येणार आहे. ...
तरुणाईने बहरलेल्या 'गॅटमॅट' सिनेमाच्या या मनोरंजक ट्रेलरने प्रेक्षकांची मनं जिंकलीच. पण त्याचबरोबर सिनेमात नक्की काय पाहायला मिळणार याची उत्सुकता देखील निर्माण केली. ...
'गॅटमॅट'चे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर लाँच करण्यात आले. अवधूत गुप्ते प्रस्तुत आणि यशराज इंडस्ट्रीज निर्मित 'गॅटमॅट' या सिनेमाचे हे टीझर तरुणवर्गासाठी पर्वणी ठरत आहे. ...