रसिका सुनिल, मराठी बातम्या FOLLOW Rasika sunil, Latest Marathi News 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सध्या गाजते आहे. विशेषतः राधिका आणि शनायाची जुगलबंदी रसिकांना भावते आहे. निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिका सुनील हिने शनाया साकारली आहे. Read More
शनायाची भूमिका रसिका सुनिल साकारत असून तिला या मलिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. पण ती पुन्हा एकदा आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ...
अभिनेत्री रसिका सुनीलवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ...
शनाया भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. ...
‘माझ्या नव-याची बायको’ मालिकेच्या चाहत्यांना मिळणार एक गोड सरप्राईज ...
रसिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ...
नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो. ...
'माझ्या नव-याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारली होती. ...
तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो. ...