लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रसिका सुनिल

रसिका सुनिल, मराठी बातम्या

Rasika sunil, Latest Marathi News

 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सध्या गाजते आहे. विशेषतः राधिका आणि शनायाची जुगलबंदी रसिकांना भावते आहे. निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिका सुनील हिने शनाया साकारली आहे. 
Read More
OMG!! लग्नानंतर रसिका सुनील परदेशात स्थायिक होणार? वाचा खरं काय आहे - Marathi News | Mazhya Navryachi Bayko FAME rasika sunil moving abroad after post marriage here is what she says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG!! लग्नानंतर रसिका सुनील परदेशात स्थायिक होणार? वाचा खरं काय आहे

‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Mazhya Navryachi Bayko) या मालिकेत शनायाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका सुनील ( Rasika Sunil) नुकतीच लग्नबेडीत अडकली. ...

'ही' मराठी अभिनेत्री चढली बोहल्यावर, पाहा लग्नाचे Inside Photo - Marathi News | Rasika Sunil And Aditya Bilagi Wedding Inside Photo Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' मराठी अभिनेत्री चढली बोहल्यावर, पाहा लग्नाचे Inside Photo

नववधू रसिकाचा हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे. पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीमध्ये रसिकांचे सौंदर्यं आणखीनच खुलून गेले आहे. ...

शनाया उर्फ रसिका सुनील गोव्याच्या किनारी अडकली लग्नबेडीत, फोटो आले समोर - Marathi News | Marathi Actress Rasika Sunil tied knot with Aditya Bilagi in Goa , a photo came in front | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शनाया उर्फ रसिका सुनील गोव्याच्या किनारी अडकली लग्नबेडीत, फोटो आले समोर

रसिका सुनीलने सप्तपदी घेतानाचा फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. ...

मराठमोळ्या अभिनेत्रीने केले प्री-वेडिंग फोटो शूट, समुद्रकाठी झाले रोमँटीक - Marathi News | Rasika Sunil very soon tie a knot, prior to that her romantic pre wedding photoshoot certainly u will like | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या अभिनेत्रीने केले प्री-वेडिंग फोटो शूट, समुद्रकाठी झाले रोमँटीक

रसिका सुनिलच्या पतीचे नाव आदित्य बिलागी असे आहे. आदित्य मुळचा औरंगाबादचा असला तरी तो गेल्या काही वर्षांपासून लॉस ऐंजिलीसमध्ये स्थायिक झाला आहे. ...

खुशखबर..! रसिका सुनील लवकरच अडकणार लग्नबेडीत, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Good news ..! Rasika Sunil will be getting married soon, find out about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुशखबर..! रसिका सुनील लवकरच अडकणार लग्नबेडीत, जाणून घ्या याबद्दल

शनायाच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रसिका सुनील लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. ...

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात बनलीय पायलट - Marathi News | Mazhya Navraychi Bayko's fame Rasika Sunil became Pilot in real life, check her interesting story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात बनलीय पायलट

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत विशेषतः राधिका आणि शनायाची जुगलबंदी रसिकांना भावली होती.निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिका सुनील हिने शनाया साकारली होती. ...

तुमच्या 'या' लाडक्या अभिनेत्री त्यांच्या नावापुढे का लावत नाही आडनाव ? वाचा कारण - Marathi News | Why Marathi Actress Sayali Sanjeev And Rasika Sunil Hide Their Surname,Know The Reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुमच्या 'या' लाडक्या अभिनेत्री त्यांच्या नावापुढे का लावत नाही आडनाव ? वाचा कारण

सायली संजीव आणि रसिका सुनिल सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही प्रचंड मोठी आहे. ...

'...असे आहे आमचे नाते', रसिका सुनीलने बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करत सांगितले त्यांच्या रिलेशनशीपबद्दल - Marathi News | '... this is our relationship', Rasika Sunil shared a photo with her boyfriend about their relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'...असे आहे आमचे नाते', रसिका सुनीलने बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करत सांगितले त्यांच्या रिलेशनशीपबद्दल

रसिका सुनील हिने बॉयफ्रेंड आदित्य बिलागीसोबतचा रोमँटिक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत त्यांच्या नात्याबद्दल लिहिले आहे. ...