राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव हे आपल्या धार्मिक वृत्तीसाठी चर्चेत असतात. आताही ते अशाच कारणासाठी चर्चेत आले आहे. ...
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना रांची न्यायालयाने चारा घोटाळ्याच्या चौथ्या प्रकरणातही दोषी ठरवले. न्यायालयाने यापूर्वीही चारा घोटाळ्यासंबंधित तीन प्रकरणांमध्ये लालूंना दोषी ठरवले होते. ...
बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांना घरात घुसून मारहाण करण्याची धमकी देणा-या माजी आरोग्य मंत्री तेज प्रताप यादव यांचा सूर बदललेला दिसत आहे. तेज प्रताप यादव यांनी रविवारी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थिती लावली. ...
बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हात कापणारे, गळा कापणारे खूपजण आहेत असं वादग्रस्त वक्तव्य बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी केलं आहे. बिहार भाजपाचे अध्यक्ष व उजियारपूरचे खासदार नित्यानंद राय यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याच्या न ...
गैरप्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून भाजपा सरकारने पारदश्री पद्धतीने पात्र लाभार्थींंपर्यंंत या कर्जमाफीचा थेट लाभ मिळावा, यासाठी शेतकर्यांच्या खात्यातच कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी काँग्रेसच्या अपप्रचाराला बळी पडू ...