लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय जनता दल

राष्ट्रीय जनता दल

Rashtriya janata dal, Latest Marathi News

तेज का झाकोळले, महाआघाडीच्या पराभवामागची ४ महत्त्वाची कारणे - Marathi News | Why Tejaswi Loss, 4 important reasons behind the defeat of the Maha Gathbandhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेज का झाकोळले, महाआघाडीच्या पराभवामागची ४ महत्त्वाची कारणे

Bihar Assembly Election 2025: राजदने ५२ तिकिटे ही यादव समाजातील उमेदवारांना दिली. यामुळे हा पक्ष जातीयवाद पाळतो, असा आरोप विरोधकांनी जनतेपर्यंत नेला. बिहारमध्ये यादव जातीची लोकसंख्या १४ टक्के आहे. ही राजदची खरी व्होटबँक आहे. ...

'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत - Marathi News | 'First Past the Post' shock; RJD's vote percentage is more than BJP's; but it lost | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत

Bihar Assembly Election 2025 Result: भाजपने सर्वाधिक जागांवर आघाडी घेऊनही त्यांच्या मतांची टक्केवारी राजदपेक्षा कमी आहे. ही किमया आपल्या निवडणूक पद्धतीची आहे. ...

पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे... - Marathi News | Bihar Assembly Election Result: Learn the reasons for NDA's victory and the defeat of the Grand Alliance through five points... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...

Bihar Assembly Election Result:बिहार विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने दणदणीत विजय मिळवला. तर महाआघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे पुढील प्रमाणे आहेत. ...

Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये एनडीएचा दणदणीत विजय, भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष! महाआघाडीचा पराभव - Marathi News | bihar-assembly-election-results-2025-live-updates-rjd-jdu-bjp-nitish-kumar-tejashwi-yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Result Live: बिहारमध्ये एनडीएचा दणदणीत विजय, भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष! महाआघाडीचा पराभव

Bihar Assembly Election Result 2025 News & Results Live Updates: बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार सत्तेत येत आहे. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-जेडीयू पक्षाला मोठा विजय मिळाला आहे. ...

Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज' - Marathi News | Bihar Election 2020 vs 2025: Which party suffered the most in Bihar, which party got a 'booster dose'? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'

बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत तेजस्वी यादवांच्या पक्षाला चांगले यश मिळाले होते. पण या निवडणुकीत त्यांना मोठा फटका बसला आहे. ...

Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला  - Marathi News | Bihar Election Result: As predicted, the result was the same; Marathi man's exit poll was exactly right | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा बिहार निवडणुकीचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला!

Bihar Elections Result 2025: बिहारमध्ये जदयू आणि भाजपचेच सरकार येणार, असे बहुतांश सर्वच एक्झिट पोलचे कल होते. पण, हा निकाल कसा लागणार, कुणाला किती जागा मिळतील, याबद्दल मराठी माणसाच्या संस्थेने मांडलेला अंदाज जवळपास अचूक ठरला आहे. ...

तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली... - Marathi News | Bihar Election Result news: Tejashwi Yadav swung the votes at the last moment...! He took a big lead in Raghopur... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...

Tejashwi Yadav Raghopur Result: सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजपचे उमेदवार सतीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांना सातत्याने पिछाडीवर ठेवल्यामुळे लालू कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. ...

"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला - Marathi News | bihar assembly election results 2025 live updates akhilesh yadav trolls bjp nitish kumar jdu tejashwi yadav rjd chirag paswan congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला

Akhilesh Yadav vs BJP, Bihar Assembly Election Result 2025 Live Updates : बिहार निवडणुकीत काँग्रेस-तेजस्वी यादव यांच्यात महागठबंधनचा सुपडा साफ झाला ...