शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

सखी : ‘डीपफेक’ व्हिडिओत रश्मिकाचा चेहरा जिच्या व्हिडिओवर लावण्यात आला ‘ती’ मुलगी कोण? नक्की करते काय?

फिल्मी : १४ वर्ष मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती नॅशनल क्रश रश्मिका मंदाना, साखरपुड्यानंतर नातं तुटलं अन्...

फिल्मी : Rashmika Mandanna Birthday: बाबो! अवघ्या 27 वर्षांची रश्मिका मंदाना आहे इतक्या कोटींची मालकीण...!

फिल्मी : Rashmika Mandanna : 13 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती 'श्रीवल्ली', 14 महिन्यातच तोडला साखरपुडा

फिल्मी : सिद्धार्थ मल्होत्रा आणि रश्मिका मंदान्नाच्या 'मिशन मजनू' चित्रपटाचे पोस्टर रिलीज, रिलीज डेटही आली समोर

फिल्मी : Rashmika Mandanna PICS: वेडिंग लूकमध्ये स्टनिंग दिसली रश्मिका मंदाना, लेहंग्याची किंमत वाचून येईल भोवळ

फिल्मी : PHOTOS :'पुष्पा'मधील श्रीवल्लीचं सिजलिंग फोटोशूट, रश्मिका मंदानानं कॅमेऱ्या समोर दिल्या किलर पोझ

फिल्मी : Lokmat Most Stylish Awards 2022: सलमान खान, अभिषेक बच्चन पासून श्रद्धा कपूर पर्यंत या बॉलिवूडच्या तारे-तारकांची हजेरी

फिल्मी : Rashmika Mandanna : नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना बनली गोल्डन गर्ल, कॅमेऱ्यासमोर दिल्या किलर पोझ

फिल्मी : IN PICS : ‘श्रीवल्ली’चा हटके टॅटू, रश्मिका मंदानाच्या हातावरच्या टॅटूचा अर्थ माहितीये का?