शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : अल्लु अर्जुनच्या 'पुष्पा २'च्या टीमच्या बसचा अपघात, प्रवासादरम्यान घडली दुर्घटना

फिल्मी : Pushpa 2 : बदला घेण्यासाठी येतोय भंंवर सिंह...! 'पुष्पा २'च्या सेटवरील फोटो आला समोर

फिल्मी : Rahsmika Mandannaच्या बॉडीगार्डने सेल्फी घ्यायला आलेल्या फॅनला दिला धक्का, व्हिडीओ पाहून भडकले लोक, म्हणाले..

फिल्मी : Rashmika Mandanna Troll: स्वतःला शाकाहारी म्हणवणाऱ्या रश्मिका मंदानाचा 'चिकन बर्गर'वर ताव; झाली ट्रोल

फिल्मी : रडणाऱ्या रश्मिक मंदान्नाला पाहून आईने दिला होता हा मोलाचा सल्ला, अन् एक क्षणात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

फिल्मी : अय्यो... जास्त विचार नको करू बाबू...; रश्मिकाच्या उत्तराची जोरदार चर्चा

फिल्मी : रश्मिका-विजय लिव्ह इनमध्ये? सोशल मीडियावरील चर्चांवर अभिनेत्री म्हणाली, 'अय्यो बाबू...'

फिल्मी : Rashmika Mandanna Birthday: बाबो! अवघ्या 27 वर्षांची रश्मिका मंदाना आहे इतक्या कोटींची मालकीण...!

फिल्मी : Rashmika Mandanna : 13 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती 'श्रीवल्ली', 14 महिन्यातच तोडला साखरपुडा

फिल्मी : 'पुष्पा २'मधील श्रीवल्लीचं शिक्षण किती झालंय माहितीये का?, वाचून व्हाल थक्क