शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : 'ओव्हर अॅक्टिंग बंद कर'; कारमध्ये बसताच रश्मिकाने केलेल्या 'या' कृतीमुळे झाली ट्रोल

फिल्मी : रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' लवकरच येणार भेटीला, एप्रिलमध्ये पूर्ण होणार शूटिंग

फिल्मी : 'सामी सामी' वर डान्स करायला 'श्रीवल्ली'चा नकार, म्हणाली, 'मला नंतर पाठदुखीचा...'

फिल्मी : मराठमोळ्या 'पुष्पा'सोबत रश्मिकाचा खुल्लमखुल्ला रोमान्स!, व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : पापाराझींनी केले कौतुक अन् रश्मिकाने मारला डोळा; क्यूट एक्सप्रेशन कैमेऱ्यात कैद, पाहा VIDEO

फिल्मी : 'श्रीवल्ली'ला पडली मराठमोळ्या लावणीची भुरळ, पाहा रश्मिकाच्या डान्सची एक झलक

क्रिकेट : ना सारा खान, ना सारा तेंडुलकर; शुभमन गिलचा तिसऱ्याच अभिनेत्रीवर जडलाय जीव? बघा फलंदाज काय म्हणतोय

फिल्मी : रश्मिका मंदाना पेक्षाही क्यूट आहे तिची लहान बहीण, फोटो बघून तुम्हीही ठेवाल विश्वास

फिल्मी : Pushpa 2: 'पुष्पा २' संदर्भात मोठी अपडेट आली समोर, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : असं काय घडलं की मिशन मजनूच्या स्क्रीनिंगनंतर रश्मिका मंदानानं मागितली चाहत्यांची माफी