शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : रहमान सरांचं लक्ष नव्हतं तेव्हा विकीने...; संतोष जुवेकरने सांगितला किस्सा; 'छावा'च्या इव्हेंटला काय घडलं?

फिल्मी : अजय देवगण 'छावा'मध्ये दिसणार 'या' खास भूमिकेत; समोर आली मोठी माहिती

फिल्मी : रश्मिका मंदानाचं मराठी ऐकलंत का? अभिनेत्रीने शिर्डीत चाहत्यांसोबत साधला मराठीत संवाद, म्हणाली...

फिल्मी : 'छावा'निमित्त विकी कौशलच्या अनोख्या जॅकेटने वेधलं सर्वांचं लक्ष, छत्रपती शिवरायांना दिली खास मानवंदना

फिल्मी : कदाचित छ. संभाजी महाराजांची भूमिका...; 'छावा'च्या सेटवर विकी कौशलला पहिल्यांदा पाहून सुव्रतला काय वाटलं?

फिल्मी : 'छावा'ची टीम शिर्डीला पोहोचली, विकी कौशल-रश्मिका मंदानाने घेतलं साईबाबांचं दर्शन

फिल्मी : सुंदर दिसणारीचं बायको हवीये अभिनेता संतोष जुवेकरनं सांगितल्या अपेक्षा

फिल्मी : 'छावा'च्या सेटवरुन विकी घरी आल्यावरही डोक्यात शंभूराजांचेच विचार, कतरिनाला आवडली 'ही' सवय

फिल्मी : 'छावा'ने रिलीजआधीच बॉक्स ऑफिसला पछाडलं, ३ लाख तिकिटांची विक्री, कमावले तब्बल 'इतके' कोटी

फिल्मी : माझ्या राजांचा चित्रपट येतोय याचा.., संतोष जुवेकरने 'छावा'च्या निमित्ताने शेअर केली खास पोस्ट