शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : महाराणी येसूबाईंची भूमिका कशी मिळाली? रश्मिका मंदानाने सांगितला खास किस्सा, म्हणाली...

फिल्मी : Chhaava: प्रेक्षकांच्या मनातच नाही तर बॉक्स ऑफिसवरही राज्य! 'छावा'ने दोन दिवसांत किती कमावले?

फिल्मी : एकच जयघोष, छत्रपती संभाजी महाराज की जय...! 'छावा'च्या पोस्टरला दुग्धाभिषेक, विकीने शेअर केला खास व्हिडीओ

फिल्मी : Video: सिनेमा चालावा यापेक्षा...; थिएटरमध्ये 'छावा' संपल्यावर संतोष जुवेकर प्रेक्षकांना काय म्हणाला?

फिल्मी : 'छावा' सिनेमा कोणत्या ओटीटीवर बघायला मिळणार? जाणून घ्या एका क्लिकवर

फिल्मी : 'नॅशनल क्रश' टॅगचा करिअरमध्ये काही फायदा नाही, रश्मिका मंदानाचा खुलासा

फिल्मी : सर्व प्रेक्षक उठून उभे राहिले अन्..; थिएटरमध्ये 'छावा' संपल्यावर काय घडलं? व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : तुम्ही जे व्हिडीओ शेअर करताय त्यामुळे..; विकी कौशलने 'छावा'च्या रिलीजनंतर लिहिलेली पोस्ट चर्चेत

फिल्मी : विकी कौशलचा 'छावा' सिनेमा शरद पोंक्षेंना कसा वाटला? म्हणाले- प्रत्येक भारतीयाने हा सिनेमा...

फिल्मी : 'Chhaava' ची रेकॉर्डतोड कमाई! विकी कौशलच्या सिनेमाने पहिल्याच दिवशी कमावले 'इतके' कोटी