आगामी लोकसभा निवडणूकीत केंद्रामध्ये भाजपसमवेत शिवसेनेची युती होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नसतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कल्याण लोकसभेसंदर्भात प्रमुख पदाधिका-यांसह महत्वाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. ...
राममंदिराच्या मुद्द्यावर शिवसेनेला भाजपाचे समर्थन असल्याचे स्पष्ट करीत समविचारी पक्षाना एकत्र घेऊन आगामी निवडणूक लढविणार असल्याचे सांगत शिवसेनेशी राज्यात युती कायम ठेवणार असल्याचे संकेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले. ...
पेट्रोल दरवाढ म्हणजे काँग्रेसचेच पाप आहे, असा आरोप करून तत्कालीन काँग्रेस सरकारने इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय दराशी लिंक केल्यामुळे भारतात पेट्रोलचे दर एवढे वाढले आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. ...