लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवे

Raosaheb danve, Latest Marathi News

"उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार का?; ते तर आता, पहले सरकार फिर मंदिर म्हणत आहेत" - Marathi News | BJP Leader Raosaheb danve target cm uddhav thackeray over ayodhya ram mandir bhoomi pujan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार का?; ते तर आता, पहले सरकार फिर मंदिर म्हणत आहेत"

5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला जाणार की नाही, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ...

पडळकरांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या विधानावर आता दानवेंनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Now Raosaheb Danve reacted to Padalkar's statement on Sharad Pawar, saying ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पडळकरांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या विधानावर आता दानवेंनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...

पडळकरांनी शरद पवारांबाबत केलेल्या विधानाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आता पडळकरांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

दानवे, खैरे माझ्यापेक्षा दहापट वेडे : हर्षवर्धन जाधव  - Marathi News | Danve, Khaire is ten times madder than me: Harshvardhan Jadhav | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दानवे, खैरे माझ्यापेक्षा दहापट वेडे : हर्षवर्धन जाधव 

जाधव यांनी आज तिसरा व्हिडिओ प्रसारित करून सासरे आणि जावयामधील वादात खैरे यांना ओढले आहे. ...

VIDEO: माझं बरंवाईट झाल्यास रावसाहेब दानवे जबाबदार; जावई हर्षवर्धन जाधव यांची आत्महत्येची धमकी - Marathi News | former mla harshwardhan jadhav threatens to suicide blames bjp leader raosaheb danve kg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO: माझं बरंवाईट झाल्यास रावसाहेब दानवे जबाबदार; जावई हर्षवर्धन जाधव यांची आत्महत्येची धमकी

काही दिवसांपूर्वीच राजकीय संन्यासाची घोषणा केलेल्या हर्षवर्धन जाधव यांचे दानवेंर अतिशय गंभीर आरोप ...

किरकोळ विक्रेत्यांच्या पाठीशी केंद्र सरकार भक्कमपणे उभे राहील : रावसाहेब दानवे - Marathi News | The central government will stand behind the retailers : Raosaheb Danve | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किरकोळ विक्रेत्यांच्या पाठीशी केंद्र सरकार भक्कमपणे उभे राहील : रावसाहेब दानवे

किरकोळ व्यापारी अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. सरकार त्यांना वाऱ्यांवर सोडणार नाही.  ...

रावसाहेब दानवे, धनंजय मुंडे आणि अमरसिंह पंडित यांच्यात गुप्त खलबते - Marathi News | Three hours of secret discussion between Raosaheb Danve, Dhananjay Munde and Amarsingh Pandit | Latest beed News at Lokmat.com

बीड :रावसाहेब दानवे, धनंजय मुंडे आणि अमरसिंह पंडित यांच्यात गुप्त खलबते

राष्ट्रवादीचे नेते असलेले धनंजय मुंडे व माजी आमदार अमरसिंह पंडित हे दोन्ही नेते दुपारी 12 वाजता रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन च्या निवास्थानी आले ...

महाराष्ट्राचे 'दाजी', चुलीवर बनवताहेत भाकरी अन् भाजी - Marathi News | minster raosaheb danave patil work on lockdow in home MMG | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचे 'दाजी', चुलीवर बनवताहेत भाकरी अन् भाजी

CoronaVirus : राज्य सरकारने तीन महिन्यांचे अन्नधान्य वाटप करावे : रावसाहेब दानवे - Marathi News | CoronaVirus: The state government should allocate three months of food grains : Raosaheb Danve | Latest jalana News at Lokmat.com

जालना :CoronaVirus : राज्य सरकारने तीन महिन्यांचे अन्नधान्य वाटप करावे : रावसाहेब दानवे

केंद्राकडून २० लाख मेट्रीक टन धान्य उपलब्ध ...