शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : एकमेकांच्या अंगावर धावून गेले, ढकललं अन्...; 'धुरंधर' पाहायला गेलेल्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच जुंपली, काय घडलं?

फिल्मी : अक्षय खन्ना माझा क्रश, तो खूप क्यूट...; करीना कपूरचं वक्तव्य चर्चेत, काय म्हणाली होती?

फिल्मी : पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- तिथले गँगस्टर...

फिल्मी : मित्रा, तुला देवाची शपथ...; अक्षय खन्नाच्या व्हायरल गाण्यामागील अर्थ माहितीये? वाचून डोकं चक्रावून जाईल

फिल्मी : 'धुरंधर'ची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी! पाच दिवसात कमावले 'इतके' कोटी, जाणून घ्या

फिल्मी : अक्षय खन्नासारखी हेअरस्टाइल आणि त्याच्यासारखाच डान्स, 'धुरंधर'मधील FA9LA गाण्यावर गौरव मोरेने बनवला रील

फिल्मी : 'धुरंधर २'मध्ये आर.माधवनची भूमिका करणार 'हे' महत्वाचं काम; अभिनेता म्हणाला- मी रणवीर सिंगला...

फिल्मी : 'धुरंधर'मुळे अजय देवगणच्या 'धमाल ४' च्या तारखेत बदल? आता कधी होणार प्रदर्शित, जाणून घ्या

फिल्मी : तगडा अभिनय तरीही 'धुरंधर'साठी अक्षय खन्नाला रणवीरपेक्षा खूपच कमी मानधन; मिळाले फक्त 'इतके' पैसे

फिल्मी : 'धुरंधर पार्ट २'ला टक्कर देणार ६०० कोटी बजेट असलेला सिनेमा, 'हा' अभिनेता प्रमुख भूमिकेत, पोस्टर रिलीज