शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : रणवीर सिंगच्या '८३' सिनेमात 'या' मराठमोळ्या अभिनेत्याची एंट्री, साकारणार वडिलांचीच भूमिका

फिल्मी : ‘८३’मध्ये कोण साकारणार सुनील गावस्कर?

फिल्मी : लग्नाच्या इतक्या महिन्यांनंतर रणवीर सिंग झाला भावूक! पत्नी दीपिका पादुकोणचे केले तोंडभरुन कौतुक!!

फिल्मी : Lakme Fasion Week 2019! ...अन् अनिल कपूर व रणवीर सिंगने रॅम्पवर धरला ठेका!

फिल्मी : रणवीर सिंगनंतर '८३' सिनेमात या पंजाबी अभिनेत्याची एंट्री, साकारणार 'या' क्रिकेटरची भूमिका

फिल्मी : कल्याणी मुळ्येचा ‘सिम्बा’सह सेल्फी, म्हणाली ‘अपना टाइम भी आयेगा’

फिल्मी : कबीर खानच्या '८३' सिनेमाच्या शूटिंग आधी रणवीर सिंग होणार गायब

फिल्मी : कबीर खानच्या '८३' सिनेमात साहिल साकारतोय या क्रिकेटरची भूमिका

फिल्मी : Video: रणवीर सिंगचा हा अंदाज पाहुन तुम्हीही म्हणाल, नवरा असावा तर असा...!

क्रिकेट : पृथ्वी शॉ आता झाला 'गली बॉय', बनवलं एक 'रॅप साँग'