बॉलिवूडमध्ये यंदा व्हॅलेंटाइन डेची धूम पाहायला मिळणार आहे. विशेष करून बॉलिवूडमधील नवीन जोडपी आपले पहिले व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. या जोडप्यांमध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ते रणवीर सिंग व दीपिका पादुकोणकडे. त्यात नुकतेच रणवीर सिंगने त्याच्या पहिल्या व्हॅलेंटाइन डेबाबत खुलासा केला आहे. रणवीर सिंग म्हणाला की, व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी माझा गली बॉय सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे त्यादिवशी मी दीपिकाला गली बॉय दाखवायला घेऊन जाईन. मला वाटते की हा चांगला सिनेमा असून तिलादेखील आवडेल.
असा साजरा करणार रणवीर सिंग दीपिका पादुकोणसोबत व्हॅलेंटाइन डे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 18:30 IST
रणवीर सिंग व दीपिका पादुकोण लग्नानंतर पहिल्यांदा व्हॅलेंटाइन डे साजरा करणार आहे. रणवीरने त्याच्या व्हॅलेंटाइन डेच्या प्लानबद्दल सांगितले.
असा साजरा करणार रणवीर सिंग दीपिका पादुकोणसोबत व्हॅलेंटाइन डे
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}