शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : Dhurandhar Box Office Day 10: 'धुरंधर'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा! कमाईच्या बाबतीत केला मोठा विक्रम

फिल्मी : जास्त वेळ शूटिंग करायला काय हरकत आहे!; कामाच्या शिफ्टवरुन रणवीर सिंगचं विधान चर्चेत, काय म्हणाला?

फिल्मी : पैसा वसूल! २२५ कोटींचं बजेट असलेल्या 'धुरंधर'ची ३०० कोटींपर्यंत मजल; रणवीर सिंगच्या सिनेमाची बक्कळ कमाई

फिल्मी : कोणाशीही गप्पा नाहीत, ते एका कोपऱ्यात बसतात आणि...; 'धुरंधर'च्या सेटवर अक्षय खन्ना कसा वागायचा?

फिल्मी : मी कधीच गर्व नाही केला...; 'धुरंधर'च्या अक्षय खन्नाबद्दल हे काय म्हणाला अक्षय कुमार? पोस्ट व्हायरल

फिल्मी : Dhurandhar Box Office Collection: 'धुरंधर'ने केला धुरळा! रणवीर सिंगच्या सिनेमाने ८ दिवसात कमावले 'इतके' कोटी

फिल्मी : 'धुरंधर' अभिनेत्री सारा अर्जुनचे ग्लॅमरस फोटो चर्चेत, वयाच्या २०व्या वर्षी दीपिका, आलियाला देतेय टक्कर

फिल्मी : पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल

सखी : Dhurandhar Sara Arjun : सारा अर्जुनची लहानपणीची ‘ही’ जाहिरात पाहा, बदल पाहून बसेल आश्चर्याचा धक्का

फिल्मी : 'धुरंधर'च्या  दुसऱ्या भागात सारा अर्जुन असणार? दिग्दर्शक आदित्य धरने सगळंच सांगितलं, म्हणाला...