शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : इंग्लंडला झाली रणवीर आणि विराटची भेट

फिल्मी : IND vs PAK मॅचदरम्यान रणवीर सिंगसोबत 'बदन पे सितारे'वर थिरकला हा क्रिकेटर, पहा हा व्हिडिओ

फिल्मी : टीम इंडियाच्या विजयानंतर रणवीरने विराटला दिली जादूची झप्पी, व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : कोणाच्या आठवणीने व्याकूळ झालाय आदिनाथ कोठारे?

फिल्मी : दीपिकालाही भुरळ रणवीर सिंहच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाइलची, परिधान केले सेम टू सेम स्टाइलचे कपडे

फिल्मी : Video : किस बाई किस, बाजीराव-मस्तानीचा व्हिडीओ करू नका मिस!

फिल्मी : OMG! दीपिका पादुकोणने चक्क बॅटने मारले रणवीर सिंगला, पाहा हा व्हिडिओ

फिल्मी : या व्यक्तीच्या मृत्युमुळे रणवीर सिंगला बसला धक्का

फिल्मी : खबर पक्की है, रणवीर सिंगच्या '८३' सिनेमामध्ये पत्नी दीपिका पादुकोणची एंट्री!

फिल्मी : दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीरसोबतचा डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल, तर नवरा रणवीर दीपिकाला करतोय चिअर्स